लोकसभेसाठी bjp manifesto भाजपच्या जाहिरनाम्यातील 10 मुद्यासाठी , लोक देत आहेत शिव्या ते पण बीजेपी ला

By Ajit Khot

Published on:

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ते बगा ?

bjp manifesto : “आज अतिशय शुभ दिवस आहे. आज काही राज्यात नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. संपूर्ण भारताला भाजपाच्या संकल्प पत्राची प्रतिक्षा होती. भाजपाने दिलेले सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. देशातील जनतेला भाजपावर विश्वास आहे. हा जाहीरनाम्यामध्ये युवा, शेतकरी, नारी शक्ती, गरीबांवर आधारीत आहे. भारतीयांचे जीवनमान उंचवण्याकडे आमचा फोकस आहे. गरीबांच्या जेवणाची धाळी पोषणयुक्त असावी, असा आमचा संकल्प आहे. मोफत राशनची योजना पुढील पाच वर्ष सुरु राहणार आहे.

७० वर्षावरील वद्धांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे, गरीबांसाठी ३ कोटी घरे बांधण्याचा आमचा संकल्प आहे. आता घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे”,bjp manifesto अशा मोठ्या मोठ्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या मेनुफेस्टो मधे केल्या आहेत.

गोदी मीडिया ने हे प्रश्न बीजेपी ला विचारले पाहिजेत ,की पाठिमागच्या 10 वर्षातल्या कामाकडे बगुन आम्हाला अस वाटत आहे अस पण हो शकत। पण ते विचारणार नाहीत। मोदी शिवाय त्यांचे बैंक अकाउंट चालत नाही।bjp manifesto

लोकसभेसाठी भाजपच्या (bjp manifesto) जाहिरनाम्यातील 10 महत्वाचे मुद्दे

कोट्यवधी लोकांची वीजबील शून्य करण्यावर भर देण्यात येणार ?

Ans : रोजगार कमी करणार आणि उद्योजकानां श्रीमंत करणार आणि त्यांचे कर्जमाफ करणार।

मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.?

Ans : मोफत रेशन योजना पुढील ५ वर्ष देणार, पण तुम्हाला काम देणार नाही ,आणि तुमच्या पोराना घरी बसवणार म्हणजे मी आणि अडानी फक्त मोठे होणार।

गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधणार.?

Ans : गरीबांसाठी 4 कोटी घरे देणार ,पण तुम्हाला काम देणार नाही। आणि में एक पण प्रेस कांफ्रेंस घेणार नाही तुम्ही पुन्हा प्रश्न विचारतात इंग्लिश मधून।

घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविणार.?

Ans : पाइप द्वारे तुम्हाला गैस देणार आणि एका टाकिला 2000 रूपये घेणार

कोट्यवधी लोकांची वीजबील शून्य करण्यावर भर देण्यात येणार ?

Ans : विजबिल 20 रूपये यूनिट होण्यासाठी काम करणार।

कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार ?

Ans : कृषि क्षेत्रवार लक्ष देणार आणि गुजरात मधे फ़ूड प्रोसेसिंग हब बनवणार ,10 वर्ष फक्त अडाणीला मोठे करण्यात आणि महाराष्ट्राचे उद्योग पळवण्यात गेले आता काम करतो जरा लोक लइच वाइट बोलत आहेत।

3 कोटी महिलाना लखपती दीदी करणार ?

Ans : १० वर्षात काय केले मोदी भाऊ फेकूचंद

निवडून आल्यानंतर पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यां गाना प्राधान्य दिले जाईल ?

Ans : पाठी मागचे 10 वर्ष फक्त अडानी आणि अंबानी ना दिले। आता निवडून दया तुम्हाला प्राधान्य देतो।

मोदीला जनतेने bjp manifesto केलेले प्रश्न काय आहेत ते बगा

  1. मोदी भाऊ पाठिमागच्या 10 वर्षात के काम केले ते सांगा एकदा

2 . मोदी भाऊ ने पक्ष का फोडले आणि बीजेपी मधे सगळे भ्र्ष्टाचार करणारे का घेतले

3. महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरात का नेले

4. अडाणीला आणि इतर उद्योगपतीचे कर्ज का माफ़ केले

5. शेतकऱ्यांचे का इतके बेकार हाल केले । इतकी महगाई का केली। शेतकऱ्याच्या पिकाला का भाव दिला नाही।

6. तुम्ही तुमच्या पक्षात सगळे चोर का घेतले।

टिप :कृपा क रुन सांगतो मतदान करताना बीजेपी करु नका। देशाची परस्थिति खुप बेकार आहे। सगळे चोर एक झालेत। सगळ्यात मोठा चोर मोदी आणि अडानी आहे

https://www.bindaasbola.com/

https://amzn.to/49vQMlW

Ajit Khot

Leave a comment