मतदान करताना या गोष्टी लक्षात ठेवा .
ज्याला मतदान करायचे आहे तो तुमच्या गावामध्ये किती वेळेस आला होता .
त्याने तुमच्या तालुक्यासाठी किंवा गावासाठी काही काम केलं आहे का .
यावेळेस थोडा विचार करून मतदान करा .
आपला देश वेगळ्या दिशेने पुढे जात आहे
आपल्या देशात शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष देत नाही .
सगळे चोर एक झाले आहेत त्यामुळे थोडा विचार करून मतदान करा .
कृपा करून चोरांना मतदान करू नका .
या माणसाला तर पुन्हा निवडू न देऊ नका , आपला देश वेगळ्या दिशेने पुढे जात आहे